डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवारचा दिनदर्शिकेचा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. डोंबिवलीतील सर्व उद्योजकांना या निमित्ताने एका व्यासपीठावर आणण्यात आले आहे. या उद्योजकांना याचा निश्चित फायदा होणार असून या निमित्ताने उद्योगाचा प्रसार होत आहे. सर्व शहरांनी ” डोंबिवलीकर ” चा आदर्श घेऊन असा प्रयोग केला पाहिजे असे वाटते.