गेली २२ वर्षे मी व्यवसाय करत आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून माझा उद्योग लोकांसमोर पोचल्याने समाधान वाटत असून माझ्या कष्टाचे चीज झाले आहे. डोंबिवलीतील उद्योजकांचा समग्र संग्रह या कॅलेंडरमध्ये बघायला मिळत आहे. नवीन उद्योजकांना हे कॅलेंडर प्रेरणादायी ठरेल. डोंबिवलीकरचे हे कॅलेंडर हा अभिनव प्रयोग आहे.