हा अंक खरच सर्वांग सुंदर होता.छपाई,कागद, मांडणी उच्च कोटीची. सर्व संबधितांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही.या अंकातून खूप चांगल्या गोष्टींची माहिती मिळाली.