Testimonials

See what people say about our company

ड ोंबिवलीकर - एक स ांस्कृतिक पर िवारचा द िनदर्शिकेचा प ्रयोग अत ्यंत स ्तुत्य आह े. ड ोंबिवलीतील सर ्व उद ्योजकांना य ा न िमित्ताने एक ा व ्यासपीठावर...
Read More
जयंत फलके
सर्वांनी प्रयोग करावा
डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवारचा दिनदर्शिकेचा प्रयोग अत्यंत स्तुत्य आहे. डोंबिवलीतील सर्व उद्योजकांना या निमित्ताने एका व्यासपीठावर आणण्यात आले आहे. या उद्योजकांना याचा निश्चित फायदा होणार असून या निमित्ताने उद्योगाचा प्रसार होत आहे. सर्व शहरांनी " डोंबिवलीकर " चा आदर्श घेऊन असा प्रयोग केला पाहिजे असे वाटते.
जयंत फलके
जयंत फलके
सर्वांनी प्रयोग करावा
ग ेली २२ वर ्षे म ी व ्यवसाय करत आह े. क ॅलेंडरच्या म ाध्यमातून म ाझा उद ्योग ल ोकांसमोर प ोचल्याने सम ाधान व ाटत अस ून म ाझ्या...
Read More
मनोज क्षीरसागर
कष्टाचे चीज
गेली २२ वर्षे मी व्यवसाय करत आहे. कॅलेंडरच्या माध्यमातून माझा उद्योग लोकांसमोर पोचल्याने समाधान वाटत असून माझ्या कष्टाचे चीज झाले आहे. डोंबिवलीतील उद्योजकांचा समग्र संग्रह या कॅलेंडरमध्ये बघायला मिळत आहे. नवीन उद्योजकांना हे कॅलेंडर प्रेरणादायी ठरेल. डोंबिवलीकरचे हे कॅलेंडर हा अभिनव प्रयोग आहे.
मनोज क्षीरसागर
मनोज क्षीरसागर
कष्टाचे चीज
ह ा अ ंक खरच सर ्वांग स ुंदर ह ोता.छपाई,कागद, म ांडणी उच ्च क ोटीची. सर ्व स ंबधितांनी घ ेतलेल्या म ेहनतीला त ोड न ाही.या अ ंकातून ख...
Read More
श्री अजित खैरनार
एक वाचक
हा अंक खरच सर्वांग सुंदर होता.छपाई,कागद, मांडणी उच्च कोटीची. सर्व संबधितांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही.या अंकातून खूप चांगल्या गोष्टींची माहिती मिळाली.
श्री अजित खैरनार
श्री अजित खैरनार
एक वाचक